Ferfar #5596 · बामनी
बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/1
- Talathi
- दिलीप शिवराम पिल्लई
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार :- राजविरसिंग धनसिंग सनवाल रा. बल्लारपूर (खाता क्रमांक :- 31) यांचे सर्व्हे क्रमांक 180/1, बिगरशेती क्षेत्र 3100.00 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- आसिफ खॉ हसन खॉ, तरुण पुनमचंद डावर, पूनमचंद सूगणाराम सोनी, मधुकर यलय्या मेंगीनेनी, रामनरेश सिताराम सोमानी सर्व रा. बल्लारपूर, (खाता क्रमांक :- 12854) यांना दुय्यम निंबधक
बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 281 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 67,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.