सातबारा Watch

← बामनी

Ferfar #5597 · बामनी

बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
150/1/फ/12
Talathi
दिलीप शिवराम पिल्लई
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार :- विक्रम विठ्ठल दासरवार रा. यवतमाळ (खाता क्रमांक :- 12368) यांचे सर्व्हे क्रमांक 150/1/फ/12, बिगरशेती क्षेत्र 173.95 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- अक्षता अरुण गोरे, रा.वार्ड न.5, गडचांदूर, तह - कोरपना, जि - चंद्रपूर (खाता क्रमांक :- 12855) यांना दुय्यम निंबधक राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 676 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,70,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.