सातबारा Watch

← दहेली

Ferfar #990 · दहेली

बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
दिलीप शिवराम पिल्लई
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था म.दहेली,र.न.723 लिहून देणार : रमेश पैकन मोहीतकर रा. दहेली यांनी रक्कम रुपये 89,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 198 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व सचिव सेवा सहकारी संस्था म.दहेली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 89,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.