सातबारा Watch

← बल्लारपूर

Ferfar #9879 · बल्लारपूर

बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
31/79/18
Talathi
अजय नामदेव नौकरकर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी चंद्रपुर गहाणखत लिहुन देणार : कमलेश पुरुषोत्तम नारनवरे रा. बल्लारपूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.बल्लारपूर यांचेकडील दस्त क्रमांक 855-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/79/18 क्षेत्र 2.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलेश पुरुषोत्तम नारनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.