सातबारा Watch

← बल्लारपूर

Ferfar #9909 · बल्लारपूर

बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
31/41/अ/13
Talathi
अजय नामदेव नौकरकर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : सविता सुनील बोप्पनवार रा. बल्लारपूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.बल्लारपूर यांचेकडील दस्त क्रमांक 973-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1735000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/41/अ/13 क्षेत्र 1.5350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता सुनील बोप्पनवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1735000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.