Ferfar #5453 · कोरपना
कोर्पणा, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2/1
- Talathi
- कालिदास देवराव तोडासे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर शाखा कोरपणा
गहाणखत लिहुन देणार : चंद्रशेखर विठ्ठल बोरडे रा. कोरपना यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1758-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2/1 क्षेत्र 2.6250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर विठ्ठल बोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.