सातबारा Watch

← गडचांदुर

Ferfar #8169 · गडचांदुर

कोर्पणा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
5/1/39
Talathi
सतीश वासुदेव मिटकर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गडचांदूर गहाणखत लिहुन देणार : जहीर सैफुद्दीन सैय्यद रा. गडचांदुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1765-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3205619.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1/39 क्षेत्र 2.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जहीर सैफुद्दीन सैय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3205619.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.