Ferfar #8179 · गडचांदुर
कोर्पणा, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/1/6
- Talathi
- सतीश वासुदेव मिटकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया आरएसिपिसी चंद्रपूर शाखा
गहाणखत लिहुन देणार : अशोक बळीराम जाधव रा. गडचांदुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1844-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8807446.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347/1/6 क्षेत्र 1.1855 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बळीराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8807446.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.