Ferfar #1864 · कोलगांव
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/2
- Talathi
- भिमराव नाना सावळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी संस्था ,कोलगाव र.न. १०५९
लिहून घेणार : जनार्धन विठोबा देहारकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 258/2 तपशिल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा राजुरा यांचे कडून पिक कर्ज 24600/- रु. बोजा नोंद - 1577
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.