सातबारा Watch

← निबांळा

Ferfar #295 · निबांळा

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
चेतन जगन्नाथ चेन्नुरवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पांढरपवनी लिहून घेणार : विजय बापुराव गेडाम यांनी बँक ऑफ इंडिया शाखा पांढरपौनी कडून 100000/-रु पिक कर्ज घेतल्यामुळे नोंद - 147 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.