Ferfar #1073 · मुठरा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2
- Talathi
- प्रदीप कुडीराम जाधव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
पंचफुला गौतम पडवेकर ,संध्या सुभाष दुर्योधन - - -रा. मुठरा(खाता क्रमांक725) गट/सर्व्हे क्रमांक148/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
संध्या सुभाष दुर्योधन , (खाता क्रमांक :-768)गट/सर्व्हे क्रमांक 148/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 02481 दिनांक 09/09/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.