Ferfar #931 · माथरा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1
- Talathi
- रागिनी घनश्याम चिंचोलकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तहसीदार तथा तालुका दंडाधिकारी राजुरा यांचे क्र. कावि/तह/मह.सहा/प्रस्तु.1/तुकडेबंदी/२०२६/१०५८ दि.25/09/2026 अन्वये
आदेश दिनांक : 25/09/2026
तहसीदार तथा तालुका दंडाधिकारी राजुरा यांचे क्र. कावि/तह/मह.सहा/प्रस्तु.1/तुकडेबंदी/२०२६/१०५८ दि.25/09/2026 अन्वये मौजा माथरा येथील भू.क्र. 148/1 च्या सातबारा रेकार्ड ला रजिस्टर विक्रीपत्रा आधारे फेरफार नोंद खालीप्रमाणे घेण्यात आली.
1) हरिदास चंद्रभान झाडे क्षेत्र 0.02
2) रविंद्र दुर्गा सिंगमवार व सुनिल मल्ला कामपेल्लीवार क्षेत्र 0.0167
3) सुधाकर किसन क्षीरसागर क्षेत्र 0.0117
4) गिरजाबाई बोंडकु झाडे क्षेत्र 0.0135
5) बंडू नारायण धोटे क्षेत्र 0.015
6) मारोती शंकर धोटे क्षेत्र 0.0195
7) गुरुदास जगन्नाथ ढोबे क्षेत्र 0.0137
8) मारोती गणपती झाडे क्षेत्र 0.0195
9) गोंडीनबाई धोंडू कारेकार क्षेत्र 0.011
10) नरेश कवडू मुठ्ठलकर क्षेत्र 0.0183
11) बळीराम सीताराम राखुंडे क्षेत्र 0.0099