सातबारा Watch

← धोपटाळा

Ferfar #2161 · धोपटाळा

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2/31, 38/2/40
Talathi
रागिनी घनश्याम चिंचोलकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : दि. यवतमाळ अर्बन को. ऑप.बँक लि. शाखा चंद्रपूर लिहुन घेणार : संजय नामदेव चीताडे यांनी सर्व्हे क्रमांक 38/2/40 वर फेरफार क्रमांक 2058 ने घेतलेला बोजा दि. यवतमाळ अर्बन को. ऑप.बँक लि. शाखा चंद्रपूर कडून 150000 रुपये कर्ज बोझा नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.