Ferfar #1573 · चुनाळा
राजुरा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
1) तालुका बीज गुगन केंद्र,तालुका फळरोपवाटिका चुनाला (महाराष्ट्र शासन कृषी विभाग )सर्व्हे क्र.150 आराजी 5.93 मौजा चुनाळा वृक्षांचे नाव व संख्या साग - ३९ , पळस - २ , चिंचवा - १७ , बोर -२ , करंज -३ ,जांभुळ - १९ ,पिंपळ -१ , गुलमोहर - १ , गिरीपुष्प - १ -सेमल - १ ,किन्ही -१
2) तालुका बीज गुगन केंद्र,तालुका फळरोपवाटिका चुनाला (महाराष्ट्र शासन कृषी विभाग )सर्व्हे क्र.154 आराजी 5.93 मौजा चुनाळा वृक्षांचे नाव व संख्या साग - ७ , पळस - ३ , चिंचवा - १ , बोर -१ , ,पिंपळ -१ , गुलमोहर - १ , सेमल - १ ,किन्ही -१ ,चिंच -१ , येन -२
3)(महाराष्ट्र शासन कृषी विभाग )सर्व्हे क्र.155 आराजी 9.00 मौजा चुनाळा वृक्षांचे नाव व संख्या , पळस - १४, चीचवा - ४ , बोर - १ ,किन्ही - १