Ferfar #5006 · बामनवाडा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- विरेंद्र मारोती मडावी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
लिहुन देणार:- बापुजी बालुजी भोंगळे, तानेबाई बापुजी बोढे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 320 शेती क्षेत्र 4.2400 हे.आर पैकी विक्रीतील आराजी 1.70 हे.आर
लिहुन घेणार:- चंद्रकला बंडू साळवे यांना दुय्यम निबंधक राजुरा यांचे कडील खरेदी दस्त क्र 1003 दिनांक 15/05/2024 प्रमाणे रक्कम रूपये 15,000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:- बापुजी बालुजी भोंगळे तानेबाई बापुजी बोढे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 320 शेती क्षेत्र 4.2400 हे.आर पैकी विक्रीतील आराजी 1.69 हे.आर
लिहुन घेणार:- बंडु महादेव साळवे यांना दुय्यम निबंधक राजुरा यांचे कडील खरेदी दस्त क्र 1004 दिनांक 15/05/2024 प्रमाणे रक्कम रूपये 15,000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.