Ferfar #9468 · रामपूर
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/149
- Talathi
- रागिनी घनश्याम चिंचोलकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : योको बँक शाखा सास्ती
लिहून घेणार : सविता साईनाथ बोबडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 69/149 तपशिल : दिनांक 13/1/2021 ला सविता साईनाथ बोबडे यांनी युको बँक शाखा सास्ती यांच्या कडुन 15,00,000/- रु.बोझा नोंद - 6593
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.