सातबारा Watch

← मगी खुर्द

Ferfar #837 · मगी खुर्द

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
विरेंद्र मारोती मडावी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : आदि वि कार्य सह संस्था गडचांदूर कडून रु 256०० बोजा नोंद लिहून घेणार : साईनाथ विठ्ठल लांबट यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : आदि वि कार्य सह संस्था गडचांदूर कडून रु 256०० बोजा नोंद - 382 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.