सातबारा Watch

← चनाखा

Ferfar #1474 · चनाखा

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
स्वाती सुखदेवराव चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : आदिवासी वि कार्य सहकारी संस्था मर्या वरूर रोड ता राजुरा जि चंद्रपूर , राजुरा लिहून देणार : रविंद्र शंकर गिरसावळे रा. चनाखा यांनी दुय्यम निबंधक राजुरा यांचेकडील दस्त क्रमांक 122 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदिवासी वि कार्य सहकारी संस्था मर्या वरूर रोड ता राजुरा जि चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 910 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 255000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.