Ferfar #1475 · चनाखा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/2
- Talathi
- स्वाती सुखदेवराव चव्हाण
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बळीराजा नागरी सहकारी पतसंथा मर्या राजुरा ता राजुरा जि चंद्रपूर , राजुरा
लिहून देणार : अनिल एकनाथ वडस्कर रा. चनाखा यांनी दुय्यम निबंधक राजुरा यांचेकडील दस्त क्रमांक 342 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बळीराजा नागरी सहकारी पतसंथा मर्या राजुरा ता राजुरा जि चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 342 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.