Ferfar #663 · भेदोडा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- रमेश हेमराज बोरेकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा विरूर स्टेशन , --निवडा--
लिहून देणार : श्रीनिवास अंजय्या वल्लाला रा. भेदोडा यांनी रक्कम रुपये 1400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा विरूर स्टेशन यांचेकडील पत्र क्रमांक 146 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.