Ferfar #671 · कोष्टाळा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/1
- Talathi
- परेश विजयराव मैदमवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
सुरेश नामदेव लोखंडे रा. (खाता क्रमांक703) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.81 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संबाजी दौलत संत्रे , (खाता क्रमांक :-931)गट/सर्व्हे क्रमांक 46/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.81 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2033 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोट :- लिहुन घेणार :
संबाजी दौलत संत्रे यांनी शिल्लक जमिनीचा ७/१२ जोडलेला नाही दस्त खरेदी करणार भूमिहीन आहे व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राजुरा कडून ३००००/- व १०००००/- बोझा नोंद दस्त करून देणार सुरेश नामदेव लोखंडे यांचे नावाने ७/१२ अभिलेखात नोंद आहे