Ferfar #5903 · राजुरा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/ब
- Talathi
- विरेंद्र मारोती मडावी
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
अर्जदार रामभाऊ विश्वनाथ कूळे व इतर रा.राजुरा येथिल सर्व्हे क्र.204/ब आराजी 3.26 हे आर जमिन कोर्ट विद्यमान उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे न्यायलय रा.मा.क्र. 9 /एल एनडी-18/2024-25 मौजा राजुरा प्राथमिक दिनांक 01/09/2026 आदेशानुसार भोगवटदार वर्ग 1 चि नोंद.