Ferfar #5913 · राजुरा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/4/4
- Talathi
- विरेंद्र मारोती मडावी
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट शाखा राजुरा तहसिल राजुरा , जिल्हा चंद्रपुर मौजा राजुरा
लिहुन देणार : संभाजी माधवराव वारकड रा. गट नंबर/ सर्वे नंबर 3/4/4 यांनी दुय्यम निबंधक राजुरा यांचेकडील दस्त क्रमांक 2218 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 182.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी माधवराव वारकड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.R-1593-26-100 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.