Ferfar #5914 · राजुरा
राजुरा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
अर्जदार :- निळकंठ माधव शेंडे रा.राजुरा जिल्हा चंद्रपुर मौजा राजुरा येथिल सर्व्हे क्र.115/4 पैकी प्लॉट क्र.1 ते 7 आराजी 1905.85 चौ.मी हे.आर ही.जमिन कोर्ट विद्यमान उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे न्यायालय रा.मा.क्र.28/एलएनडी - 18/26-27 मौजा राजुरा प्राथमिक आदेश दिनांक 25/09/2026 आदेशानुसार भोगवटदार वर्ग 1 ची नोंद.