सातबारा Watch

← विहिरगांव (रिठ)

Ferfar #139 · विहिरगांव (रिठ)

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/4
Talathi
प्रदीप कुडीराम जाधव
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पांढरपौनी लिहून घेणार : किशोर दत्तु खनके यांनी सर्व्हे क्रमांक : 1/4 तपशिल : बँक ऑफ इंडिया पांढरपोनी कडून६५००० कर्ज - 58 सर्व्हे क्रमांक : 1/4 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा पांढरपोनी कडून १००००० कर्ज नोंद - 91 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.