सातबारा Watch

← विठठलवाडा

Ferfar #3528 · विठठलवाडा

गोंदपिंपरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
188/5
Talathi
मारोती माधवराव चौरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : विठ्ठलवाडा सेवा सह संस्था विठ्ठलवाडा लिहून घेणार : गंगूबाई भगीरथ गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 188/5 तपशिल : दि.चं.जि.म.सह.बॅक शाखा भं.तळोधी कडुन 12000/-रु.कर्ज घेवुन दुप्पट बोजा 24000/-रु.नोंद.दि.20/9/08 - 768 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी विठ्ठलवाडा यांचेकडील पत्र/दिनांक 24/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.