सातबारा Watch

← भंगारपेठ

Ferfar #797 · भंगारपेठ

गोंदपिंपरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
132/1
Talathi
विकास शामराव चोपडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : दि.चं.जि.सह.बॅक शाखा भं.तळोधी लिहून घेणार : नरेश बाबुराव पोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 132/1 तपशिल : दि.चं.जि.सह.बॅक शाखा भं.तळोधी कडून ऋषी धोंडू पोटे यांनी दुचाकी वाहना खरेदी करीता 50,000/-रुपये घेवुन बोजा नोंद. दिनांक 24/2/012 - 339 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.