Ferfar #1598 · धाबा
गोंदपिंपरी, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 352/1
- Talathi
- अमित भोजराम कुरंजेकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
मा.कोर्ट विद्यमान श्री. शुभम बाहकर, तहसिलदार, गोंडपिपरी यांचे कार्यालयीन आदेश राजस्व मामला क्र. 183/एल.एन.डी.-18/2025-26 दिनांक 06/10/2026 नुसार सदर स.नं. भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 करण्यात आले असे.