Ferfar #975 · दरुर
गोंदपिंपरी, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, भंगाराम तळोधी
लिहुन देणार : पैनी सुर्यनारायण विरराजु रा. दरुर यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140,141 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पैनी सुर्यनारायण विरराजु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६-२७/16 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.