सातबारा Watch

← मोझर

Ferfar #2948 · मोझर

नेर, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1/अ
Talathi
प्रकाश भिमरावजी राऊत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नेर लिहुन देणार : गणेश नानाजी राणे   रा. मोझर यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 127810.00/- कर्ज घेऊन मौजा मोझर येथील गट नंबर सर्वे नंबर 104/1/अ क्षेत्र 0.79 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश नानाजी राणे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३३९७८-33110 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 127810.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.