Ferfar #2952 · मोझर
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/3
- Talathi
- प्रकाश भिमरावजी राऊत
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नेर
लिहून देणार : उल्हास रामदास खेडकर रा.मोझर यांनी रक्कम रुपये 179579 /-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/3 क्षेत्र 1.11 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक BOM-KCC-33351-32483 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 179579 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.