सातबारा Watch

← चिकणी

Ferfar #1916 · चिकणी

नेर, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
247/1
Talathi
अतुल कीशोर शीरभाते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोही लिहून घेणार : शकर ताराचंद चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 247/1 तपशिल : भा.स्टेट बँक शाखा लोही यास 1,20,000/- रू.स. गहाण. - 1216 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.BR/26/27/03 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.