सातबारा Watch

← दगडधानोरा

Ferfar #961 · दगडधानोरा

नेर, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
गिरीष शंकर खडसे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 अर्जदार विनोद श्रीकृष्णराव शिरभाते यांनी अर्ज दिला की, मौजा दगडधानोरा येथील गट क्र. 133,132 पैकी 132,148/2 या चार गट क्रमांकाचे 4 वेगवेगळे खाता क्रमांक असून ते एकत्र करणेबाबत अर्ज दिला असून सदर खाता एकत्रीकरण फेरफार घेण्यात आला.