Ferfar #966 · दगडधानोरा
नेर, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,लिहुन देणार:- साधना विलासराव वैद्य ,ज्योत्स्ना नरेश पवार (खाता क्रमांक :- 393) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 160
हक्कसोड लिहुन घेणार:- अमोल भाउराव मानकर ,लिहुन देणार:- सौ.साधनाबाई विलास वैध ,सौ.ज्योत्स्ना नरेश पवार (खाता क्रमांक :- 394) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 61
हक्कसोड लिहुन घेणार:- अमोल भाउराव मानकर , यांना दुय्यम निबंधक जिल्हा यवतमाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2528-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.