Ferfar #13129 · नेर
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/2
- Talathi
- अतुल कीशोर शीरभाते
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नेर यांचे नुसार मौजा नेर येथील गट क्र. 187/2 क्षेत्र 2.02 हे.आर. या 7/12 चा इतर अधिकार मध्ये अ वासीक अ हमीद रु. 200000/- दि.22/10/2026 ऑफ महाराष्ट्र शाखा नेर चा नावाने बोझा घेण्यात आला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.