सातबारा Watch

← इंजापुर

Ferfar #1431 · इंजापुर

नेर, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
प्रकाश भिमरावजी राऊत
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 फेरफार प्रकार :- बोजा लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नेर लिहुन देणार : महादेव भगाजी साबळे रा.नबाबपूर यांचे मौजा इंजापूर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 1.40 हे आर या शेतजमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नेर यांचे 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत अर्ज दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.