सातबारा Watch

← सिंदखेड

Ferfar #992 · सिंदखेड

नेर, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1
Talathi
चेतन अशोक साटवणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सिंदखेड ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था म र न 802 लिहून घेणार : शिवशंकर केवलसिंग राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 175/1 तपशिल : ग्रा.वि.का.स.सो. सिदखेड 1,00,000/- रु गहाण - 397 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 18/26 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.