Ferfar #688 · इंद्रठाणा
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- भावना भिका सोनोने
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नेर
लिहुन देणार : प्रफुल्ल रामकृष्णाजी बोरकर रा. इंद्रठाणा यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 2.02 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल्ल रामकृष्णाजी बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३११५३-३०२८५ दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.