Ferfar #692 · इंद्रठाणा
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- भावना भिका सोनोने
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र नेर, नेर
लिहुन देणार : ज्योती राम राठोड रा. इंद्रठाणा यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 172728.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती राम राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक REF.NO. BOM-KCC-30920-30052 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 172728.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.