Ferfar #1498 · पिंप्री इजारा
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 267
- Talathi
- भावना भिका सोनोने
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
खातेदार:अलीमोद्दिन जियावोदिन काजी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी.बँक यवतमाळ,ता.जि.यवतमाळ शाखा यवतमाळ यांचेकडून दिनांक 30/11/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2900000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ०१/०९/2026 Reference number FC1108260491 तसेच कर्ज मुक्त करण्याचा लेख (रिलीज डीड) दस्त क्र.४७४६ दि.१७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.