सातबारा Watch

← मालखेड खु

Ferfar #1741 · मालखेड खु

नेर, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
स्मिता वसंतराव खोंडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- कविता शरद आडे रा. मालखेड खु(खाता क्रमांक482) यांचे गट/सर्व्हे क्रमांक202, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.760 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.060 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किशोर शंकरराव पाटणे , योगेश केशवराव गुल्हाणे (खाता क्रमांक :-500) गट/सर्व्हे क्रमांक 202 लागवडीयोग्य क्षेत्र 0.760 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.060 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नेर जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2359 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 404000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.