Ferfar #2890 · उत्तरवाढोणा
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 282
- Talathi
- तुषार बापुराव अत्राम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया, उत्तरवाढोणा
लिहुन देणार : पुडलीक गणु नाटकर रा. उत्तरवाढोणा यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282 क्षेत्र 1.9300 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुडलीक गणु नाटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 156 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.