सातबारा Watch

← सोनखास

Ferfar #939 · सोनखास

नेर, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
तुषार बापुराव अत्राम
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, उत्तरवाढोणा लिहुन देणार : रमेश दत्तुजी झामरे   रा. सोनखास यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 1.2100 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश दत्तुजी झामरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 133 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.