Ferfar #1611 · सारंगपुर
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1
- Talathi
- स्मिता वसंतराव खोंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : सारंगपुर ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था
लिहून घेणार : मंदाबाई पंजाबराव इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 11/1 तपशिल : दिनांक 05/05/2023 रोजी ग्रा.वि.स.सो.चा मंदाबाई पंजाबराव इंगळे यांच्या नावे.रु. 165000/- कर्ज.- फेरफार क्रमांक 1522
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सारंगपुर ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था
सोसायटी यांचेकडील पत्र म.र.न. ३२६ जावक क्र ११ दि 26.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.