सातबारा Watch

← पालोती

Ferfar #657 · पालोती

बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
30/3
Talathi
सलीम अन्वर हुसैन
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 श्री.महेंद्रसिंग लालसिंग चितोडीया यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 30/3 चे ७/१२ सदरी महेंदर्सिंग लल्लुसिंग ठाकुर (चितौडीया) अ.पा.क.आजी असरफीबाई सौदीनसिंग ऊर्फ माखनसिंग ठाकुर (चितौडीया) करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.