सातबारा Watch

← यावली

Ferfar #702 · यावली

बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
Istari Waghuji Ghodam
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : शुभम विनोद काळबांडे ,सिमा विनोद काळबांडे रा. यावली यांनी दुय्यम निबंधक बाभूळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 901-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम विनोद काळबांडे ,सिमा विनोद काळबांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.