Ferfar #33 · भटमार्ग (पु.)
बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- भगवान विट्ट्लराव कापसे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या तरतुदी प्रमाणे भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कडील क्षेत्र दुरुस्ती या कारणाने या गावातील खाली नमूद केलेल्या संगणकीकृत स.क्र./ग.क्र. चे ७/१२ मध्ये गाव न.नं. ७ वरील एकूण क्षेत्र व भोगवटादाराचे नावा समोरील क्षेत्राची दुरुस्ती करणेचे साठी आदेश झाले आहेत. त्या आदेशाप्रमाणे फेरफार नोंद घेणेबाबत तहसीलदार बाभुळ्गाव यांनी लेखी आदेश क्रमांक : कलम १५५ दुरुस्ती/आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती/क्रमांक/मह.सहा./जमाबंदी/कावी/970/2026/2026 दिनांक : 16/10/2026 अन्वये क्षेत्र दुरुस्ती साठी फेरफार नोंद घेतली . अथवा तहसीलदार बाभुळ्गाव यांनी त्यांचे कडील आदेशाने गाव नमुना ७ वरील मुळ क्षेत्र व भोगवटादाराचे नावा समोरील क्षेत्र दुरुस्त करणेचा आदेश पारित केला आहे. त्याप्रमाणे खाली नमूद स.क्र./ ग.क्र. चे सातबारा मध्ये क्षेत्र दुरुस्तीसाठी नोंद केली.
स.क्र./ग.क्र. : 7
गाव नमुना ७ वरील क्षेत्र :
जिरायत = 16.8000 बागायत= 0.0000 तरी= 0.0000 वरकस= 0.0000 इतर= 0.0000
एकुण लागवड योग्य = 16.8000 आकारणी= 21.39 जुडी = 0.00 पो.ख. वर्ग-१= 0.0000
पो.ख. वर्ग-२= 0.0000 एन. ए .क्षेत्र= 0.0000 एन. ए .आकारणी= 0.00
भोगवटादाराचे नावासमोरील क्षेत्र :
खाता.क्र.=12 नाव=शामसुंदर सत्यनारायण भुत क्षेत्र=16.8000 आकारणी=21.39 पोट.ख.क्षेत्र=0.0000
आदेश :- 1) जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख,यवतमाळ यांचे कार्यालय क्रमांक/सामिलीकरण/मौजा भटमार्ग पु./ई-452652/2026
दिनांक-14/07/2026
2) उपअधीक्षक भुमी अभिलेख, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सामिलीकरण/मौजा भटमार्ग पु./3007/2026
दिनांक-16/07/2026 जा.क्र. 5827
3) तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सहा.मह.अ./जमाबंदी/कावि/960/2026
दिनांक-16/10/2026
वरील आदेशानुसार ,मौजा भटमार्ग पु. ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील गट नं. 7,8,9 व 10 हया गट नंबरचे सामिलीकरण करणेत येउन त्यास गट नंबरचे मालिकेतील सुरुवातिचा नंबर म्हणजे गट नंबर 7 देणेत येत आहे . क्षेत्र व आकार एकत्रीत केल्यामुळे ,
गट नं. 7 , एकुण क्षेत्र 16.80 हे.आर. , पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. , वहितीचे क्षेत्र 16.80 हे.आर. ,आकार रु. 21.39 /- , धारकाचे नाव शामसुंदर सत्यनारायण भुत याप्रमाणे दुरूस्ती करण्यात आली