सातबारा Watch

← भैय्यापुर

Ferfar #233 · भैय्यापुर

बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
नंदकिशोर नथ्‍थुजी पाढेन
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : नांदेसावंगी ग्रा.वि.का.सह.संस्था.मर्या.रजी न.६०६ लिहून घेणार : लिलाबाई ज्ञानेश्वर बोंडेकर यांनी नांदेसावंगी ग्राम विकास का सो र.न. 606 चा 45000रु चा गहाण बोझा दि. 9/5/67 - 38 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.