Ferfar #2314 · आष्टी
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2
- Talathi
- संजयनारायणशेंद्रे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोठा
लिहून घेणार : ज्ञानेश्वर बाळकृष्ण गावंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 44/2 तपशिल : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा कोठा कडून रु 3500 रु कर्ज घेतले दि 30/6/95. 6500 रु वाढीव कर्ज .एकुण कर्ज 10000/- दिनांक 7/6/2000. - 717 सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा कोठा यास 30000/- - 1394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.