सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #2315 · आष्टी

कळंब, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
संजयनारायणशेंद्रे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा कळंब लिहुन देणार : उदय किशोर टोणे रा.आष्टी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- (रु दहा लाख फक्त)कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय किशोर टोणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.